United States

United States

Ferns N Petals

Ferns N Petals (FNP) ही भारतातील सर्वात मोठी फूल आणि गिफ्ट्स विक्रेता कंपनी आहे. तिने ९३ शहरांमध्ये २४० पेक्षा जास्त आउटलेट्सची जाळे निर्माण केले आहे. १९९४ मध्ये Vikaas Gutgutia यांनी ह्या कंपनीची स्थापना केली होती.

Ferns N Petals ने ४ मिलियन पेक्षा जास्त ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन सेवेतून सेवा दिली आहे. ह्या ब्रँडची खास गोष्ट म्हणजे ती ग्राहकांना १५० पेक्षा जास्त देशांमध्ये गिफ्ट्स पोचवते.

Ferns N Petals ग्रुपमध्ये विविध सेगमेंट्स समाविष्ट आहेत: FNP Retail & Franchising, FNP E-commerce, FNP Weddings & Events, Floral Touch, FNP Select, Luxury Weddings, FNP Floral Design School, GiftsbyMeeta & Flagship store.

छंद आणि स्टेशनरी भेटवस्तू आणि फुले

अजून
लोड करत आहे